⚡Ladki Bahin Yojana: पाच लाख लाडक्या बहिणींना वगळले, संख्या आणखी वाढण्याची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
लाडकी बहीण योजना आता अधिक निकष तपासून लागू केली जाणार आहे. अपात्र आणि निकषबाह्य लाभार्थ्यांना वगळले जाणार आहे. आतापर्यंत तब्बल पाच लाख महिलांना वगळण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.