⚡Ladki Bahin Yojana: 'थोडे थांबा! 2100 रुपयांबाबत काम सुरु आहे'
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
लाडकी बहीण योजाना लाभार्थ्यांना मिळणारी प्रति महिन्याची रक्कम 2100 रुपये कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली.