maharashtra

⚡Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील लाभ 1500 रुपयांवरुन थेट 2100 रुपयांवर? घ्या जाणून

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना, एका बाजूला लाभाची रक्कम वाढण्याची चर्चा तर दुसऱ्या बाजाला निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्याची भीती. याच चर्चेत दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करुन ते 2100 रुपये होणार असल्याच्या चर्चेने नवी भर घातली आहे.

...

Read Full Story