⚡Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम वाढण्याची शक्यता, अर्थसंकल्पात तरतूद होणार का?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Budget Session 2025: राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्च पासून सुरु होत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची रक्कम वाढण्याची शक्यता आहे.