maharashtra

⚡लाभार्थी महिलांना 'या' दिवशी मिळणार योजनेचा हप्ता; अजित पवारांनी दिलं मोठं अपडेट

By Bhakti Aghav

कालच, मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षरी केली. येत्या काही आठवड्यात माझ्या बहिणींना आर्थिक मदत मिळेल, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे.

...

Read Full Story