maharashtra

⚡राज्यातील 9 लाख महिला 'लाडकी बहिण योजने'साठी अपात्र; इथूनपुढे मिळणार नाहीत 1,500 रुपये

By Prashant Joshi

आर्थिक निकषांच्या आधारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आता त्यात आणखी 4 लाख महिलांचा समावेश होणार आहे. यामुळे राज्य सरकारचे 945 कोटी रुपये वाचतील असे सांगितले जात आहे.

...

Read Full Story