⚡Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभाच्या नावाखाली मानखूर्द येथील महिला कर्जबाजारी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची कथीत फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मुंबई येथील मानखूर्द परिसरात घडली आहे. येथील 65 महिलांच्या नावार 20 लाख रुपयांचे कर्ज परस्पर काढल्याचे पुढे आले आहे.