By Prashant Joshi
एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत समर्थक मुरजी पटेल यांनी हा त्यांच्या नेत्याचा अपमान मानला. त्यानंतर आता पटेल यांनी कुणाल कामराविरुद्ध तक्रार दाखल केली. मुरजी यांनी पोलिसांना सांगितले की, हा केवळ एका विनोदी कलाकाराचा विनोद नाही, तर आमच्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे.
...