माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी कामरा यांनी स्टँड-अप कॉमेडियन म्हणून त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचं म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्य सहन केले जाणार नाही असं सांगत कामरा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
...