यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने मुंबईत दाखल झालेल्या याच प्रकरणात कामराला 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कामरा याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि म्हटले होते की, तो तामिळनाडूमधील कायमचा रहिवासी आहे आणि त्याच्या महाराष्ट्राच्या भेटीदरम्यान त्याला अटक किंवा शारीरिक इजा होण्याचा धोका आहे.
...