क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार (Kranti Singh Nana Patil Social Award) यंदा डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या वृंदा करात यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार क्रांतिसिंह नाना पाटील (Kranti Singh Nana Patil) लोकविद्यापीठाच्या (Krantisinh Nana Patil Lok Vidyapeeth) वतीने दिला जातो. वृंदा करात या मूळच्या पश्चिम बंगालमधील आहेत.
...