⚡नवाब मलिकांच्या आरोपांना फेटाळत क्रांतीचं मुख्यमंत्र्यांना पत्र
By टीम लेटेस्टली
'आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे.' असे क्रांतीने मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.