maharashtra

⚡सुरा हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

By टीम लेटेस्टली

याप्रकरणी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी यांनी कडक कारवाई करत सदर पोलीस कर्मचाऱ्याला व त्याच्या पत्नीला निलंबित केले आहे. आशुतोष वसंत शिंदे आणि रेश्मा आशुतोष शिंदे अशी निलंबन झालेल्या दोघांची नावे आहेत.

...

Read Full Story