⚡Domino's Pizza मागवला त्यात लोखंडी चाकुचा तुकडा सापडला, पिंपरी चिंचवड येथील घटना
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये चक्क लोखंडी चाकुचा तुकडा आढळला आहे. ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात असलेल्या इंद्रायणीनगर येथे घडली. सदर खाद्यपदार्थाची ऑर्ड डॉमिनोज आऊटलेटमधून करण्यात आली होती.