महाराष्ट्र

⚡Ketaki Chitale: केतकी चितळे हिला अट्रॉसिटी प्रकरणात पाच दिवसांची पोलीस कोठडी, ठाणे कोर्टाचे आदेश

By अण्णासाहेब चवरे

केतकी चितळे हिचा पाय दिवसेंदिवस अधिकच कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला ठाणे पोलिसांनी अटक केली. तिच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गोदरच दाखल असलेल्या आणिखी एका प्रकरणात तिला आता ठाणे सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

...

Read Full Story