⚡Remo D’Souza Rajpal Yadav Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसूझाला जीवे मारण्याची धमकी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेता राजपाल यादव आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे.