maharashtra

⚡Market Axess Scam: कांदिवलीतील व्यावसायिकाची ₹79.14 लाखांची ऑनलाईन फसवणूक, बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीचं आमिष

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कांदिवली पूर्व येथील एका 56 वर्षीय व्यावसायिकाने बनावट डॉलर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि आर्थिक सल्लागार आणि व्यावसायिक महिला म्हणून काम करणाऱ्या घोटाळेबाजांच्या सायबर फसवणुकीत ₹79.14 लाख गमावले. कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

...

Read Full Story