⚡Jalgaon Roadside Delivery: जळगाव येथील महिलेची रस्त्यावर प्रसुती; रुग्णवाहिकेअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ बाळाचा उघड्यावर जन्म
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जळगाव येथे एका 24 वर्षीय महिलेला रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला बाळंतपण करावे लागले, ज्यामुळे जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.