दादर येथील शिवसेना भवनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' रिकामे केले आहे, पण लढण्याची इच्छाशक्ती सोडलेला नाही. आमचा निर्धार कायम आहे.
...