⚡शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे रुसले? गिरिश महाजन भेटीसाठी वर्षा बंगल्यावर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? त्यासोबतच त्यांच्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळणार का? ते नाराज आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन हे देखील वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.