maharashtra

⚡IPS रजनीश सेठ यांची MPSC च्या अध्यक्षपदी नियुक्ती, तर रश्मी शुक्ला बनल्या DGP

By Bhakti Aghav

एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी रजनीश सेठ यांनी या पदासाठी अर्ज केला होता.

...

Read Full Story