महाराष्ट्र

⚡पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावे फेक अकाऊंट; सायबर भामट्याचा आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा

By टीम लेटेस्टली

छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil) यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते बनवून सायबर चोरट्याने अनेक बड्या अधिकाऱ्यांना गंडा घातला आहे. सायबर भामट्याने भावनिक कारण पुढे करत अनेक अधिकाऱ्यांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे.

...

Read Full Story