maharashtra

⚡International Education City Navi Mumbai: नवी मुंबई येथे स्थापन होणार भारतातील पहिली ‘इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’; 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना मिळणार LOI

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारकडून ‘मुंबई राइजिंग’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईत भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय शिक्षण नगरी उभारण्यात येणार आहे. पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना भारतात कॅंपस उभारण्यासाठी LOI देण्यात येणार आहेत.

...

Read Full Story