नाना पटोले हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-एससीपीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या अनेक राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येत आहे.
...