इंडियन इन्स्ट्यीट्युट ऑफ मुंबई अर्थातच आयआयटी मुंबई (IIT Bombay) च्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी 'केवळ शाकाहारी' धोरणाला तीव्र विरोध दर्शवला होता. विद्यार्थ्यांनी या धोरणाविरोधात अत्यंत शांतपणे आपले विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही त्याची मोठी आर्थिक किंमत विद्यार्थ्यांना सहन करावी लागत आहे.
...