राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत भारत गप्प बसणार नाही, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ते पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
...