Gold Price Impact on Inflation: भारताचा किरकोळ महागाई एप्रिल 2025 मध्ये 3.16% पर्यंत घसरला आहे. जो सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. वाढत्या जागतिक सोन्याच्या किमती आणि टॅरिफ तणावामुळे भविष्यातील सीपीआय वर जाऊ शकतो, असा इशारा युनियन बँक ऑफ इंडियाच्या अहवालात देण्यात आला आहे.
...