⚡विक्रोळी शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना; 11 वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 51 वर्षीय शिक्षकावर गुन्हा दाखल
By Bhakti Aghav
भांडुप येथील रहिवासी असलेले बाटा शाळेच्या पहिल्या मजल्यावर फेऱ्या मारत असताना त्यांनी आरोपी सहायक शिक्षक हितेंद्र शेटे आणि साकी नाका येथील रहिवासी असलेली विद्यार्थीनीला संवाद साधताना पाहिले. घटनेच्या वेळी शेटे हे विद्यार्थिनिसोबत वर्गात होते.