ठाणे महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, बुधवारी अनेक भागात सकाळी 9:00 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. घोडबंदर रोड, वर्तक नगर, रितू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग प्रभावित होतील.
...