⚡आजचा हवामान अंदाज: तापमान वाढले तरी, राज्यात गारठा राहणार
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
कधी गरम कधी थंड अशी काहीशी वातावरणाची विचित्र स्थिती राज्यामध्ये पाहाला मिळत आहे. देशातील सपाट भूभाग असलेल्या प्रदेशामध्ये तापमान प्रचंड खालावले आहे. इतके की, पारा शून्य अंशाच्या खाली घसरल्याच्या नोंदी झाल्या आहेत.