राज्यातील अनेक प्रदेशांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Maharashtra Heatwave Alert) इशारा दिला आहे. आयएमडीने नुकत्याच वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत, विशेषतः कोकण (Konkan Temperature Rise), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात (Vidarbha Heatwave Warning) तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे.
...