⚡IIT Bombay Recommendations BMC: धूळ प्रदूषण रोखण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर गवत लावा, पाणी फवारा, आयआयटी बॉम्बेचा बीएमसीला सल्ला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
IIT बॉम्बेने धुळीच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी शिवाजी पार्कवर पाणी फवारणी आणि गवत लागवड करण्याची शिफारस केली आहे. BMC रहिवाशांच्या चिंतेमुळे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीची योजना आखत आहे.