⚡IISER पुणेतील ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रम रद्द; ABVP च्या विरोधामुळे महिलांच्या व्याख्यानांना बंदी, विद्यार्थी संघटनांचा निषेध
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
IISER पुणेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित ‘मुक्तीपर्व’ कार्यक्रमातील तीन महिलांच्या व्याख्यानांना ABVP ने विरोध दर्शवल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी संघटना आणि विविध क्लब्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.