⚡वट पौर्णिमेच्या दिवशी पतीची कुऱ्हाडी वार करून हत्या
By Bhakti Aghav
सांगली येथील एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाले. रात्री 12.30 वाजता अनिल झोपी गेल्यावर राधिकाने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.