maharashtra

⚡दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीचा हत्या; आरोपीला अटक

By Bhakti Aghav

आरोपी वसीम त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे राहतो. वसीमला दारूचे व्यसन आहे. सोमवारी सकाळी वसीमने गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, गौशियाने त्याला पैसे देण्यास नकार दिला.

...

Read Full Story