मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सर्वसामान्यांना प्रवास करता यावा, यासाठी ऑफलाईन कोविड-19 लसीकरण पडताळणी प्रक्रिया आणि रेल्वे पास वितरण प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता ऑनलाईन ई-पास सुविधा (Mumbai Local Train Online Pass) सुरु करण्यात आली आहे.
...