⚡Ekvira Devi Temple Lonavala: एकवीरा गडावर मधमाशांचा हल्ला, अनेक भाविकांना चाव्याचा प्रसाद
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
लोनावळा येथील एकवीरा आई गडावर आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला चढवला. ज्यामुळे अनेक महिला, मुले आणि भाविक जखमी झाले. हुल्लडबाज तरुणांनी फोडलेल्या रंगीत फटाके आणि तत्सम दारुकामामुळे माशा बिथरल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे.