maharashtra

⚡चांदिवलीमध्ये हिट-अँड-रनची घटना; डिलिव्हरी बॉयने 64 वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू, गुन्हा दाखल

By Bhakti Aghav

. हिरशा पुजारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती कॉम्प्लेक्सजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरशा पुजारी याने सरोली सिंग यांना त्याच्या दुचाकीने धडक दिली.

...

Read Full Story