maharashtra

⚡Hinjawadi Shivneri Bus Service: पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब; हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिकसाठी शिवनेरी बससेवा सुरू, जाणून घ्या वेळा व दर

By Prashant Joshi

महामंडळाने (MSRTC) हिंजवडी फेज-3 (टीसीएस सर्कल) ते छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक पर्यंत नवीन शिवनेरी बस सेवा सुरू केली आहे. पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल आहे.

...

Read Full Story