⚡महाराष्ट्रातील शाळांमध्ये 2025 पासून पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा; नवे अभ्यासक्रम आणि 5+3+3+4 शिक्षण पद्धती लागू
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
New Education System: महाराष्ट्रात 2025 पासून इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजीसह हिंदी शिकवण्यात येणार आहे. NEP 2020 नुसार नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 5+3+3+4 शिक्षण पद्धतीद्वारे होणार आहे.