मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढलेला जीआर आम्ही जाळला. ते जर म्हणत असतील, ठाकरे मुख्यमंत्री असताना जीआर काढला असेल तर तो त्यांनी दाखवावा. इतकेच नव्हे तर शिवसेना भवनासमोरील गडकरी चौकात तो जाळावा, आम्ही त्यांना साफसफाई करुन देऊ, असे आव्हानच संजय राऊत यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांना दिले आहे.
...