⚡हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स बसवण्यासाठी 31 मार्चची अंतिम मुदत; Maharashtra Transport Department ने जारी केली मार्गदर्शक तत्वे
By Prashant Joshi
अंमलबजावणी प्राधिकरणांना (प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि पोलीस) मार्च 2025 ची अंतिम मुदत संपल्यानंतर मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 177 चे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि दंड आकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.