maharashtra

⚡पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे पडली; अग्निशमन दल सक्रीय, अडकलेल्या 12 जणांची सुटका

By टीम लेटेस्टली

पुणे शहराला मुसळधार पावसाने (Heavy Rains In Pune) झोडपले आहे. सोमवारी रात्री नऊ वाजणेच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्री उशीर पर्यंत सुरुच होता. पावसाचा जोर मध्यरात्री काहीसा ओसरला तरीही हलक्या सरींची संततधार सुरुच होती. या पावसामुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

...

Read Full Story