राज्यात अलीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, आज हवामान खात्याने कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. IMD नुसार, बंगालच्या उपसागरावर एक अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
...