⚡पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी तापमानात वाढ; राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, जाणून घ्या कशी घ्याल काळजी
By Prashant Joshi
कडक उन्हामुळे आधीच मुंबईकर त्रस्त होते, आता या अतिउष्णतेने जलसंकट वाढले आहे. मुंबई महापालिकेला (BMC) पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा निम्म्यावर आला आहे.