maharashtra

⚡Thane City: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात घाणीचे साम्राज्य

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ठाणे शहरात प्रचंड प्रमाणात कचरा साचला आहे. होळी आणि धुलिवंदन झाल्यानंतर पाठिमागच्या चार दिवसांपसून पालिका कर्मचारी फिरकलेच नाहीत. परिणामी शहरातील विविध परिसरात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे.

...

Read Full Story