महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील अनेक नेत्यांचा दौरा सुरु झाला आहे. दुसरीकडे पक्षांतर सुरु आहे. ऐवढ्यात भाजपचे नेते हर्षवर्धन भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे. त्यांच्या या निर्णयानंचर भाजप पक्षाला धक्काच बसला आहे.
...