महाराष्ट्र

⚡ MVA Government on Governor: महाविकासाघाडी सरकारची राज्यपालांवर टीका

By अण्णासाहेब चवरे

राज्यपालांनी आपण मुख्यमंत्री नाही आहोत, हे एकदा समजून घ्यावे. राज्यात एकाच वेळी दोन दोन सत्ताकेंद्र राबवू नयेत, असे महाविकासआघाडी सरकारने म्हटले आहे. राज्याचे अल्पसंख्यकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांवर हल्ला चढवला आहे.

...

Read Full Story