⚡'नागरिकांना जास्तीत जास्त सरकारी सेवा ऑनलाइन द्या'; CM Devendra Fadnavis यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
By टीम लेटेस्टली
ज्या सेवा सध्या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा.