maharashtra

⚡राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी आपला सात दिवसापासून सुरु असलेला संप मागे घेण्याची घोषणा केली

By टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत कर्मचाऱ्यांच्या समन्वयकांसमवेत झालेल्या बैठकीबाबत निवेदन सादर केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं.

...

Read Full Story